सुस्वागतम ... सुस्वागतम .... सुस्वागतम


सुस्वागतम ....सुस्वागतम ....सुस्वातम ....

आपले आरोग्यम धनसंपदा या विशेष ब्लॉग मध्ये स्वागत आहे , या विशेष ब्लॉग मध्ये बरेचश्या किचकट , कठीण आजारांवर योग्य पद्धतीने उपचार करणे कसे शक्य आहे हे सांगण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे आपल्या सुचनाचे नक्कीच आम्ही स्वागत करू , आपल्या आभिप्रायाची आम्ही वाट पाहत आहोत . तेव्हा आपला अभिप्राय नक्की नक्की कळवा ......
आपलाच - डॉ. संजय सोनवणे पाटील ,
घोडेगाव, ता. नेवासा जि . अहमदनगर

संपर्क -- 9822287376

email- drsonawanesd@gmail.com
Whatsapp - 9762378492

IMO FREE CALLING AND CHAT @ 9762378492



Fashion

सुस्वागतम , सुस्वागतम आपले सहर्ष स्वागत आहे . आपण ब्लॉग पाहून आपल्या प्रतिक्रिया / संपर्क Email.- drsonawanesd@gmail.com नक्की नक्की कळवा संपर्क - आनंद हॉस्पिटल घोडेगाव ,शनी शिंगणापूर जवळ ता.- नेवासा , अहमदनगर , महाराष्ट्र मो.- ९८२२२८७३७६ फोन- ९२२६८८५१९४ आपण चिकुन गुनिया ,दमा, संधीवात ,पांढरे दाग याने त्रस्त आसल तर कायमस्वरूपी उपचारासाठी आजच संपर्क करा /पूर्व नियोजित वेळेसाठी 9822287376 / 9226885194 किव्हा drsonawanesd@gmail.com वर संपर्क करा प्राप्त पुरस्कार - आदर्श बहुजन मित्र , समाज भूषण , समाज प्रबोधन २००८ ( नासिक येथे उप. जिल्हाधिकारी श्री . शेखर गायकवाड यांचे उपस्तितीत ) कार्यगौरव पुरस्कार ( शिर्डी येथे गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे हस्ते ) संत एकनाथ महाराज स्मृती गौरव पुरस्कार मा. ना.श्री. वसंत पुरके ( उपाध्याक्ष्य . महाराष्ट्र विधान सभा, मा. शिक्षण मंत्री )यांचे हस्ते, त्याच प्रमाणे ६ जानेवारी २०१२ रोजी जामखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पद्मभुषण डॉ. रजनीकांत आरोळे स्मुर्ती पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे . सदर कार्यक्रमास मा..आ.प्रा. राम शिंदे यांचे आध्यक्षते खाली ,मा.श्री . विक्रमसिंह पाचपुते (परिक्रमा शैकक्षनिक संकुल ) . मा.श्री. विजयकुमार पोटे ( माध्यम विश्लेषक औरंगाबाद ) , पी . ल शिरसाठ (अध्यक्ष महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ .,महाराष्ट्र ) संदीप कोकडे ( प्रांताधिकारी कर्जत विभाग ) आदी. उपस्थित होते.सावित्रीबाई फुले बहूउद्देशीय संस्था,आसेगाव बाजार जि अकोला व राजे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वितरीत करण्यात येणारा सावित्रीबाई फुले समाजरत्न राज्यपुरस्कार नुकताच डाँ संजय सोनवणे यांना प्रदान करण्यात आला गेल्या 14 वर्षापासुन वैद्यकीय क्षेत्रात असामान्य काम करीत असतांना, पांढरे डाग चिकनगुणीया अश्या अनेक आजारावर नवनवीन शोध प्रणालीचा वापर करून रुग्णांची सेवा करुन खरया अर्थाने सामाजीक सेवेचा कळस रचणार्या आगदी चिकुनगुनियाची नोद गिनीज बुक पर्यंत मजल गाठणाऱ्या डाँ संजय सोनवणेंचा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याला केलेले हा मानाचा मुजराच होय. whatsapp:- 9762378492

Sunday, October 9, 2011

चिकुन गुनिया





  चिकुनगुणिया या रोगाने थैमान घातले होते. मराठवाड्याला तर या रोगाच्या साथीने पुरते त्रस्त करून टाकले होते. ग्रामीण भागात 'अकडा' नावाने संबोधल्या जाणा-या या रोगाने त्रस्त लोकांना उपचारापूर्वी
  मरणयातना सोसाव्याच लागल्या पण उपचारा नंतरही दरवर्षी थंडीच्या 
 किंवा पावसाळ्याच्या दिवसात सांधेदुखीचा त्रास होणे, सांधे सुजणे असे प्रकार होतच असतात. या रोगावर मात करण्याची आणि रुग्णाला
  हमखास बरे करण्याची जिद्द एका मराठी डॉक्टरने बाळगली आणि त्यावर होमिओपॅथीचा रामबाण उपचार शोधून काढला. 'नो इंजेक्शन, नो ॅडमिशन, नो सलाईन्स आणि नो ॅक्युपंक्चर' असा नारा देत केवळ होमिओपॅथीच्या संशोधित औषधाव्दारे हजारो रुग्णांना या रोगापासून मुक्ती
  देण्याचे काम  हा डॉक्टर मागच्या तीन वर्षांपासून करतो आहे. त्यांच्या या  कार्याचा  गौरवही झाला आहे आणि आता या विक्रमी कामाची
  िनीज बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्डस्मध्ये नोंद करण्याची तयारीही सुरू
  झाली आहे. या ध्येयवेड्या डॉक्टरचे नाव आहे संजय सोनवणे. डॉ. संजय सोनवणे यांच्या घोडेगाव (ता. नेवासा, जि. अहमदनगर) येथील आनंद रुग्णालय संशोधन केंद्रात चिकुनगुणियाने त्रस्त रुग्ण येताना नातेवाईकांच्या आधाराने येतो, त्याला उचलून आणावे लागते. मात्र जाताना तो स्वतःच्या पायावर चालत जातो. हजारो रुग्णांनी स्वतः याचा अनुभव घेतला आहे, हा चमत्कारच असल्याचे मत व्यक्त केले आहे. मात्र, हा चमत्कार नाही तर डॉ. सोनवणे यांच्या संशोधनाचे फळ आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना शिर्डी येथे आर. आर. पाटील यांच्या हस्ते ंंंंंं'कार्यगौरव' पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे. चिकुनगुणिया 
 प्राथमिक अवस्थेत असेल  तर डॉ. सोनवणे यांचे हे औषध रुग्णाला अवघ्या पंधरा मिनिटांत व्याधीपासून मोकळे करते. मात्र रोग जुनाट असेल किंवा खूप उशिराने रुग्ण आला असेल तर १५ दिवस ते महिन्याचा कालावधी
  त्याला पूर्णपणे दुरुस्त  करण्यास लागतो. पुण्यातून 'बीएचएमएस' ची पदवी घेतल्यानंतर मुंबईतून सीसीएच पूर्ण करणा-या डॉ. संजय सोनवणे यांना मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरांत रुग्णालय थाटून मोठ्या प्रमाणावर पैसा कमावता आला असता. मात्र, गरजू आणि साधनसुविधांच्या अभावाने जीव गमवाव्या लागणा-या ग्रामीण जनतेच्या सेवेचा संकल्प या धडपड्या तरुण डॉक्टरने बाळगला आणि घोडेगाव येथे रुग्णालय थाटले. निष्ठेने केलेल्या कार्याने अल्पावधीत या रुग्णालयाचे संशोधन केंद्र कधी झाले आणि देशातच नाही तर विदेशातही ते परिचित कधी झाले, हेही कुणाला कळले नाही
 केवळ चिकुनगुणियाच नाही तर पांढरे डाग, दमा आणि इतरही काही
 रोगांवर डॉ. संजय सोनवणे यांनी संशोधन केले आहे आणि समाजकार्य
  म्हणून आपली सेवा उपलब्ध करून देत आहेत. रुग्णाला इंजेक्शन, सलाईन्सशिवाय
  किंवा शस्त्रक्रियेशिवाय दुरुस्त करण्यासाठी ते कार्यरत आहेत.
सेवेच्या या अखंड व्रताचा आता वटवृक्ष झाला आहे आणि त्यांच्या 
 कार्याची दखल विक्रम म्हणून जागतिक पातळीवर घेण्याची तयारी सुरू आहे. 'कार्यगौरव' पुरस्काराबरोबरच त्यांना यापूर्वी 'आदर्श बहुजन मित्र' ,
'समाजभूषण' हे पुरस्कारही मिळाले आहेत. रुग्णांचे समाधान आणि होमिओपॅथीवरील दांडगा विश्वास हीच डॉ. संजय सोनवणे यांची शिदोरी आहे.
या मराठी डॉक्टरचा झेंडा साता समुद्रापार फडकावा आणि जगात
  भारताची छाती अभिमानाने फुलावी हीच शुभेच्छा.
____________________________________________________









"