सुस्वागतम ... सुस्वागतम .... सुस्वागतम


सुस्वागतम ....सुस्वागतम ....सुस्वातम ....

आपले आरोग्यम धनसंपदा या विशेष ब्लॉग मध्ये स्वागत आहे , या विशेष ब्लॉग मध्ये बरेचश्या किचकट , कठीण आजारांवर योग्य पद्धतीने उपचार करणे कसे शक्य आहे हे सांगण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे आपल्या सुचनाचे नक्कीच आम्ही स्वागत करू , आपल्या आभिप्रायाची आम्ही वाट पाहत आहोत . तेव्हा आपला अभिप्राय नक्की नक्की कळवा ......
आपलाच - डॉ. संजय सोनवणे पाटील ,
घोडेगाव, ता. नेवासा जि . अहमदनगर

संपर्क -- 9822287376

email- drsonawanesd@gmail.com
Whatsapp - 9762378492

IMO FREE CALLING AND CHAT @ 9762378492



Fashion

सुस्वागतम , सुस्वागतम आपले सहर्ष स्वागत आहे . आपण ब्लॉग पाहून आपल्या प्रतिक्रिया / संपर्क Email.- drsonawanesd@gmail.com नक्की नक्की कळवा संपर्क - आनंद हॉस्पिटल घोडेगाव ,शनी शिंगणापूर जवळ ता.- नेवासा , अहमदनगर , महाराष्ट्र मो.- ९८२२२८७३७६ फोन- ९२२६८८५१९४ आपण चिकुन गुनिया ,दमा, संधीवात ,पांढरे दाग याने त्रस्त आसल तर कायमस्वरूपी उपचारासाठी आजच संपर्क करा /पूर्व नियोजित वेळेसाठी 9822287376 / 9226885194 किव्हा drsonawanesd@gmail.com वर संपर्क करा प्राप्त पुरस्कार - आदर्श बहुजन मित्र , समाज भूषण , समाज प्रबोधन २००८ ( नासिक येथे उप. जिल्हाधिकारी श्री . शेखर गायकवाड यांचे उपस्तितीत ) कार्यगौरव पुरस्कार ( शिर्डी येथे गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे हस्ते ) संत एकनाथ महाराज स्मृती गौरव पुरस्कार मा. ना.श्री. वसंत पुरके ( उपाध्याक्ष्य . महाराष्ट्र विधान सभा, मा. शिक्षण मंत्री )यांचे हस्ते, त्याच प्रमाणे ६ जानेवारी २०१२ रोजी जामखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पद्मभुषण डॉ. रजनीकांत आरोळे स्मुर्ती पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे . सदर कार्यक्रमास मा..आ.प्रा. राम शिंदे यांचे आध्यक्षते खाली ,मा.श्री . विक्रमसिंह पाचपुते (परिक्रमा शैकक्षनिक संकुल ) . मा.श्री. विजयकुमार पोटे ( माध्यम विश्लेषक औरंगाबाद ) , पी . ल शिरसाठ (अध्यक्ष महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ .,महाराष्ट्र ) संदीप कोकडे ( प्रांताधिकारी कर्जत विभाग ) आदी. उपस्थित होते.सावित्रीबाई फुले बहूउद्देशीय संस्था,आसेगाव बाजार जि अकोला व राजे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वितरीत करण्यात येणारा सावित्रीबाई फुले समाजरत्न राज्यपुरस्कार नुकताच डाँ संजय सोनवणे यांना प्रदान करण्यात आला गेल्या 14 वर्षापासुन वैद्यकीय क्षेत्रात असामान्य काम करीत असतांना, पांढरे डाग चिकनगुणीया अश्या अनेक आजारावर नवनवीन शोध प्रणालीचा वापर करून रुग्णांची सेवा करुन खरया अर्थाने सामाजीक सेवेचा कळस रचणार्या आगदी चिकुनगुनियाची नोद गिनीज बुक पर्यंत मजल गाठणाऱ्या डाँ संजय सोनवणेंचा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याला केलेले हा मानाचा मुजराच होय. whatsapp:- 9762378492

Friday, March 13, 2015

स्वाईन फ्लू :- समज गैरसमज
  करोडोची लोकसंख्या असणारा आपला देश ,लाखो लोक रोज स्वाईन फ्लूच्या विषाणूच्या संपर्कात येतात ,त्यातील हजारो लोकांना बाधा होते , आणि बाधित हजारो  लोकांमधून खूप थोड्या लोकांना त्यांच्या प्रतिकार शक्ती परत्वे त्रास होतो त्यालील खूप कमी रुग्ण त्यावस् होतात आणि काही प्रमाणात मृत्युही ओढवला जातो .
लक्षणे:-
१)      ताप
२)      सर्दी. खोकला
३)      घसा दुखणे
४)      नाकातून पाणी येणे
५)      थंडी वाजणे
६)      डोकेदुखी
७)      थकवा
८)      भूक  कमी लागणे
९)      काही रुग्णांमध्ये जुलाब आणि उलटी

लहान मुलांमध्ये:-
१)      श्वास घेण्यास त्रास
२)      उलटी होणे
३)      ताप थंडी

मोठ्या रुग्णांमध्ये :-
१)       श्वास घेण्यास त्रास
२)      छातीत किव्हा पोटामध्ये दाब येणे
३)      थकवा
४)      कमजोरी

विशेष काळजी घ्यावे लागणारे रुग्ण ,किवा लोक :-
१)      गरोधर स्रिया
२)      १ वर्ष खालील बालके
३)      ६५ पेक्षा अधिक वृद्ध
४)      हृदय विकार ग्रस्त
५)      एड्स बाधित रुग्ण
६)      हॉस्पिटल मधील डॉ.आणि परमेडीकॅल स्टाफ

आजकाल वाढते  सोसियल मेडिया , मेडिया यामुळे खूप गोष्टी झटपट फैलावल्या जातात त्यातूनच  खूप समज - गैरसमज वाढत जातात .
   का परवा पासून मला खूप रुग्न्नानी  काही होमोएओपथिक औषधी आणि काही जण एक कापुर आणि लवंग , विलायची विषयी विचारात आहेत , ( भारतात नव्हे तर प्रत्येक गावात खूप मंदिरे आहेत आणि कापराणे ने जर विषाणू मरत आसतील तर किंबहुना  स्वाईन फ्लू आपल्याकडे आलाच नसता , रोज कमीत कमी टन भर कापुर भारतात जाळला जात असेल  असो ..)
  कुठल्याही विषाणू जन्य आजारासाठी प्रतिकार शक्ती वाढवणे हाच एकमेव उपचार तरी सध्या अस्तित्वात आहे .
या आजाराचे सोप्या पद्धतीने कसे उपचार करावेत ? हा यक्ष प्रश्न आहे 
Immunomodulation is  only  way  to combact Swine flu

 Immunomodulation  थोडक्यात आणि सोप्प्या भाषेत सांगायचे ठरले तर प्रतिकार शक्ती उत्तेजित करून वाढवणे. हे कसे शक्य आहे  नक्कीच शक्य आहे
  तीन  प्रकारे होऊ शकते
१)      लसीकरण
२)      होमिओपॅथिक औषधी
३)      जिवाणू / विषाणु चा संपर्क

लसीकरण :-
  लसीकरण करून काही  विषाणु जन्य आजारांपासून मुक्तता मिळु शकते , पण सध्या VACCINE तयार करून त्यांची उपयुक्त्तता तपासणे आणि त्याची उपाय योजना करणे सध्या तरी शक्य नाही

होमिओपॅथिक औषधी :-
    हि उपचार पद्धती नैसर्गिक तत्वावर SIMILIA SIMIBUS CURANTER  आहे .
सम समा; समायन्ति थोडक्यात काट्याने काटा  काढणे , या उपचार पद्धतीमध्ये आशी काही औषधी दिली जातात कि जीच्या मध्ये आजारासारखी लक्षणे तयार करण्याची क्षमता आहे त्यातून प्रतिकार शक्ती वाढून विषाणुजण्य आजारांपासून खूप सहज रित्या विजय मिळवू शकतो  मागे १९१८-१९१९ मध्ये आशीच फ्लू ची साथ अमेरिकेत आली होती त्यात होमीओपथिक औषध ६१००० रुग्णांना दिली होती त्यात फक्त ०.७ % मृत्यु दर आढळला तर बाकीच्या पारंपारिक उपचार पद्धतीमध्ये ३० % मृत्युदर होता .
विषाणु चा संपर्क :-
   संपर्क नंतर  जर प्रतिकार शक्ती चांगली असेल तर ANTIGEN-ANTIBODY प्रकीर्या होऊन त्याच्या विरोधात प्रतिकार शक्ती निर्माण होते , आशा वेळी कुठलाही त्रास आथवा लक्षणे जाणवत नाही

थोडक्यात प्रतिकार शक्ती वाढवा आणि आजार टाळा..

साथीच्या आजाराच्या लक्षणावरून साथीसाठी काही विशेष होमिओपथिक औषधी , प्रतिकार शक्ती वाढवुन आजार प्रतिबंध हि करू शकतात .
 त्यामुळे घाबरून जाऊ नका तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या ,वेळेवर जेवण , पौष्टिक आहार ,व्यायाम घ्या तंदुरस्त राहा आणि स्वाईन फ्लु टाळां...