सुस्वागतम ... सुस्वागतम .... सुस्वागतम


सुस्वागतम ....सुस्वागतम ....सुस्वातम ....

आपले आरोग्यम धनसंपदा या विशेष ब्लॉग मध्ये स्वागत आहे , या विशेष ब्लॉग मध्ये बरेचश्या किचकट , कठीण आजारांवर योग्य पद्धतीने उपचार करणे कसे शक्य आहे हे सांगण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे आपल्या सुचनाचे नक्कीच आम्ही स्वागत करू , आपल्या आभिप्रायाची आम्ही वाट पाहत आहोत . तेव्हा आपला अभिप्राय नक्की नक्की कळवा ......
आपलाच - डॉ. संजय सोनवणे पाटील ,
घोडेगाव, ता. नेवासा जि . अहमदनगर

संपर्क -- 9822287376

email- drsonawanesd@gmail.com
Whatsapp - 9762378492

IMO FREE CALLING AND CHAT @ 9762378492



Fashion

सुस्वागतम , सुस्वागतम आपले सहर्ष स्वागत आहे . आपण ब्लॉग पाहून आपल्या प्रतिक्रिया / संपर्क Email.- drsonawanesd@gmail.com नक्की नक्की कळवा संपर्क - आनंद हॉस्पिटल घोडेगाव ,शनी शिंगणापूर जवळ ता.- नेवासा , अहमदनगर , महाराष्ट्र मो.- ९८२२२८७३७६ फोन- ९२२६८८५१९४ आपण चिकुन गुनिया ,दमा, संधीवात ,पांढरे दाग याने त्रस्त आसल तर कायमस्वरूपी उपचारासाठी आजच संपर्क करा /पूर्व नियोजित वेळेसाठी 9822287376 / 9226885194 किव्हा drsonawanesd@gmail.com वर संपर्क करा प्राप्त पुरस्कार - आदर्श बहुजन मित्र , समाज भूषण , समाज प्रबोधन २००८ ( नासिक येथे उप. जिल्हाधिकारी श्री . शेखर गायकवाड यांचे उपस्तितीत ) कार्यगौरव पुरस्कार ( शिर्डी येथे गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे हस्ते ) संत एकनाथ महाराज स्मृती गौरव पुरस्कार मा. ना.श्री. वसंत पुरके ( उपाध्याक्ष्य . महाराष्ट्र विधान सभा, मा. शिक्षण मंत्री )यांचे हस्ते, त्याच प्रमाणे ६ जानेवारी २०१२ रोजी जामखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पद्मभुषण डॉ. रजनीकांत आरोळे स्मुर्ती पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे . सदर कार्यक्रमास मा..आ.प्रा. राम शिंदे यांचे आध्यक्षते खाली ,मा.श्री . विक्रमसिंह पाचपुते (परिक्रमा शैकक्षनिक संकुल ) . मा.श्री. विजयकुमार पोटे ( माध्यम विश्लेषक औरंगाबाद ) , पी . ल शिरसाठ (अध्यक्ष महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ .,महाराष्ट्र ) संदीप कोकडे ( प्रांताधिकारी कर्जत विभाग ) आदी. उपस्थित होते.सावित्रीबाई फुले बहूउद्देशीय संस्था,आसेगाव बाजार जि अकोला व राजे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वितरीत करण्यात येणारा सावित्रीबाई फुले समाजरत्न राज्यपुरस्कार नुकताच डाँ संजय सोनवणे यांना प्रदान करण्यात आला गेल्या 14 वर्षापासुन वैद्यकीय क्षेत्रात असामान्य काम करीत असतांना, पांढरे डाग चिकनगुणीया अश्या अनेक आजारावर नवनवीन शोध प्रणालीचा वापर करून रुग्णांची सेवा करुन खरया अर्थाने सामाजीक सेवेचा कळस रचणार्या आगदी चिकुनगुनियाची नोद गिनीज बुक पर्यंत मजल गाठणाऱ्या डाँ संजय सोनवणेंचा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याला केलेले हा मानाचा मुजराच होय. whatsapp:- 9762378492

Wednesday, November 26, 2025


 आरोग्य क्षेत्रात नवीन गरुड झेप दुसरा संशोधन प्रबंध कोड , पांढरे डाग यावर प्रकाशित आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्चा..

डॉ. संजय सोनवणे पाटील यांचा व्हिटिलिगो (पांढरे डाग/कोड) शोधप्रबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन प्रकाशित
घोडेगाव (ता. नेवासा, जि. अहील्यानगर) — आनंद हॉस्पिटल अॅ ण्ड रिसर्च सेंटरचे संस्थापक व प्रमुख डॉ. संजय धोंडीराम सोनवणे (B.H.M.S., C.C.M.P.) यांच्या नेतृत्वाखालील “Clinical Evaluation of Immunomodulatory Homoeopathic Therapy in the Management of Vitiligo – A Rural Maharashtra Experience” या संशोधन प्रबंधाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानांकन मिळाले असून तो “International Journal of Innovative Research in Technology (IJIRT)” या UGC-Compliant International Research Journal मध्ये ऑक्टोबर २०२५ (Volume 12, Issue 5) मध्ये प्रकाशित झाला आहे.
या संशोधनात डॉ. सोनवणे यांनी जवळपास २८ वर्षांच्या क्लिनिकल अभ्यासावर आधारित हजारो रुग्णांवरील होमिओपॅथिक इम्युनोमोड्युलेटरी थेरपी चा प्रभाव दाखवला आहे. व्हिटिलिगो (पांढरे डाग/कोड) या दीर्घकालीन ऑटोइम्युन त्वचारोगावर नो इंजेक्शन, नो अॅमडमिशन या तत्त्वावर पूर्णतः नैसर्गिक, सुरक्षित आणि प्रभावी उपचार पद्धतीचा उल्लेख यात करण्यात आला आहे.
या अभ्यासामध्ये ७,००० हून अधिक रुग्णांना स्टिरॉइड, यूव्ही थेरपी किंवा कोणतेही आक्रमक उपचार न वापरता त्वचेचा रंग पुन्हा प्राप्त झाला असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत.
संशोधन सहलेखक म्हणून
प्रा. मनीषा सोनवणे, प्रा. रुपाली माताडे, चैतन्य सोनवणे (B.H.M.S. विद्यार्थी) आणि सार्थक सोनवणे (M.B.B.S. विद्यार्थी) यांनी योगदान दिले आहे
या संशोधनाला IJIRT या नियतकालिकाने ISSN 2349-6002 आणि Impact Factor 8.017 सह मान्यता दिली असून, प्रकाशित पेपरचा वेबलिंक पुढीलप्रमाणे आहे —
डॉ. सोनवणे यांच्या आधीच्या संशोधनकार्याला
World Book of Records (London), Indian Book of Records, London Book of Records आणि American Merit Council’s Excellence Award****द्वारे सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांचे होमिओपॅथी क्षेत्रातील “इम्युनोमोड्युलेशनद्वारे उपचार” या संकल्पनेवरील कार्य भारतासह आंतरराष्ट्रीय वैद्यकीय क्षेत्रात नवे दिशा देणारे ठरत आहे.
________________________________________
संपर्क:
🩺 डॉ. संजय धोंडीराम सोनवणे पाटील
संस्थापक व प्रमुख – आनंद हॉस्पिटल अॅीण्ड रिसर्च सेंटर, घोडेगाव
📞 02427-336312 | 📱 9822287376
📧 drsaonawanesd@gmail.com

No comments:

Post a Comment