सुस्वागतम ... सुस्वागतम .... सुस्वागतम


सुस्वागतम ....सुस्वागतम ....सुस्वातम ....

आपले आरोग्यम धनसंपदा या विशेष ब्लॉग मध्ये स्वागत आहे , या विशेष ब्लॉग मध्ये बरेचश्या किचकट , कठीण आजारांवर योग्य पद्धतीने उपचार करणे कसे शक्य आहे हे सांगण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे आपल्या सुचनाचे नक्कीच आम्ही स्वागत करू , आपल्या आभिप्रायाची आम्ही वाट पाहत आहोत . तेव्हा आपला अभिप्राय नक्की नक्की कळवा ......
आपलाच - डॉ. संजय सोनवणे पाटील ,
घोडेगाव, ता. नेवासा जि . अहमदनगर

संपर्क -- 9822287376

email- drsonawanesd@gmail.com
Whatsapp - 9762378492

IMO FREE CALLING AND CHAT @ 9762378492



Fashion

सुस्वागतम , सुस्वागतम आपले सहर्ष स्वागत आहे . आपण ब्लॉग पाहून आपल्या प्रतिक्रिया / संपर्क Email.- drsonawanesd@gmail.com नक्की नक्की कळवा संपर्क - आनंद हॉस्पिटल घोडेगाव ,शनी शिंगणापूर जवळ ता.- नेवासा , अहमदनगर , महाराष्ट्र मो.- ९८२२२८७३७६ फोन- ९२२६८८५१९४ आपण चिकुन गुनिया ,दमा, संधीवात ,पांढरे दाग याने त्रस्त आसल तर कायमस्वरूपी उपचारासाठी आजच संपर्क करा /पूर्व नियोजित वेळेसाठी 9822287376 / 9226885194 किव्हा drsonawanesd@gmail.com वर संपर्क करा प्राप्त पुरस्कार - आदर्श बहुजन मित्र , समाज भूषण , समाज प्रबोधन २००८ ( नासिक येथे उप. जिल्हाधिकारी श्री . शेखर गायकवाड यांचे उपस्तितीत ) कार्यगौरव पुरस्कार ( शिर्डी येथे गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे हस्ते ) संत एकनाथ महाराज स्मृती गौरव पुरस्कार मा. ना.श्री. वसंत पुरके ( उपाध्याक्ष्य . महाराष्ट्र विधान सभा, मा. शिक्षण मंत्री )यांचे हस्ते, त्याच प्रमाणे ६ जानेवारी २०१२ रोजी जामखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पद्मभुषण डॉ. रजनीकांत आरोळे स्मुर्ती पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे . सदर कार्यक्रमास मा..आ.प्रा. राम शिंदे यांचे आध्यक्षते खाली ,मा.श्री . विक्रमसिंह पाचपुते (परिक्रमा शैकक्षनिक संकुल ) . मा.श्री. विजयकुमार पोटे ( माध्यम विश्लेषक औरंगाबाद ) , पी . ल शिरसाठ (अध्यक्ष महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ .,महाराष्ट्र ) संदीप कोकडे ( प्रांताधिकारी कर्जत विभाग ) आदी. उपस्थित होते.सावित्रीबाई फुले बहूउद्देशीय संस्था,आसेगाव बाजार जि अकोला व राजे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वितरीत करण्यात येणारा सावित्रीबाई फुले समाजरत्न राज्यपुरस्कार नुकताच डाँ संजय सोनवणे यांना प्रदान करण्यात आला गेल्या 14 वर्षापासुन वैद्यकीय क्षेत्रात असामान्य काम करीत असतांना, पांढरे डाग चिकनगुणीया अश्या अनेक आजारावर नवनवीन शोध प्रणालीचा वापर करून रुग्णांची सेवा करुन खरया अर्थाने सामाजीक सेवेचा कळस रचणार्या आगदी चिकुनगुनियाची नोद गिनीज बुक पर्यंत मजल गाठणाऱ्या डाँ संजय सोनवणेंचा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याला केलेले हा मानाचा मुजराच होय. whatsapp:- 9762378492

Tuesday, December 17, 2019

डॉक्टर माझे बाळ निट होईल का ?

डॉक्टर माझे बाळ निट होईल का ?
आताची पोस्ट पाहून अनेक जणांचे फोन आणि मेसेज च्या स्वरूपात विचारणा झाली डॉ. केस के आहे थोडक्यात समजावून सांगा ना प्लिज ? केस खूप आवघड आणि किचकट आजाराची आहे , असा आजार कुणाही आईच्या नशिबात येऊ नये ही परमेश्वराला विनंती ..
आजाराचे नाव आहे Global Developmental Delay 😢


थोडक्यात आणि अगदी सोप्प्या भाषेतच पूर्ण केस थोडक्यात सांगतो ....
साधारण 2 महिणापूर्वीची गोष्ट आहे , बाळाला घेऊन आई आणि बाळाचे वडील हॉस्पिटल मध्ये आले आणि संवाद पुढील प्रमाणे ......
सर नमस्कार ..
नमस्कार ...
आमच्या बाळाला के झाले ते पहा ना ?
मागील काही महिन्यापासून आम्ही नगर ,पुना , नासिक औरंगाबाद येथील अनेक नामवंत डॉ जाऊन आलोय सर्वांचे मत आहे किया मेंदूची वाढ झाली नाही त्यामुळे बाळाला चालत , फिरता बोलता येत नाही किव्हा त्याच्या स्नायूंमध्ये ताकद नाही , आज बाळाचे वय 2 वर्ष आहे पण मेंदूची वाढ ही 6 महिण्याचीच आहे , डॉ. तुमचे नाव ऐकून आलोय काही तरी करा ...
रिपोर्ट पाहिल्यानंतर त्यांना आजार काय आहे हे पहिल्यांदा समजावून सांगितले मी माझे बेस्ट प्रयत्न तर करेलच पण बरे वाटेल आज मी तुम्हाला सांगू शकत नाही , आता हा शेवटचा प्रयत्न , करण आता डॉ, देव धर्म , बाबा बुवा सर्वच झाले एकदा नशिबाची परीक्षा म्हणून प्रयत्न सुरू झाले ...
पहिला व्हिडीओ उभा राहिलेला आजचा आहे आणि दुसरा 2 महिन्या पूर्वीचा उपचार आधीचा .....
उपचार पूर्वीचा त्रास..
1) मान धरता येत नव्हती
2) बोलता येत नव्हते
3) उभा राहणे अशक्य होते
4)डोक्याची size खूप मोठी होती ती पेलणे शक्य नव्हते
5) नजर नव्हती
आदी खूप डिटेल येथे लिहिणे शक्य आणि उच्चीत नाही ...
Thanks God And Homoeopathy giving mee Grand Sucsees in case of Global Development Delay Syndrome first two video are just now and 3rd is 2 months ago

Saturday, December 14, 2019

समाज प्रबोधनाचा वसा घेतलेला अवलिया.. डॉ संजय सोनवणे यांची पांढरे कोड आजारावर उल्लेखनीय जनजागृती..


समाज प्रबोधनाचा वसा घेतलेला वलिया ........
डॉ संजय सोनवणे यांची पांढरे कोड आजारावर उल्लेखनीय जनजागृती..
गोरया रंगाचे आकर्षण  तर सर्वांनाच आसते , पण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या  चेहऱ्यावर लहान मोठ्ठा पांढरा डाग दिसु  लागतो  त्यावेळी मात्र आपण त्याला टाळतो , त्याचे वैगुण्य त्याला दाखवतो  कळत न कळत आपण त्याला दुखावतो , खरे तर ती व्यक्ती आधीच काळजीत आणि दुखत आसते पण आपण चिचार न करत दुखावत आसतो तो पहिलाच दुखाने खचलेला आसतो , आशा  व्यक्तींना  खरे तर मानसिक सामाजिक आधाराची गरज असते पण आसे होत नाही त्यांना आधार देण्याऐवजी दुखावले जाते हि खेदाची बाब  आहे , कृपा करून आसे करू नका.
 जागतिक  त्वचारोग समिती ( World Vitiligo Foudation )  यांनी २५ जून हा जागतिक कोड दिन म्हणून मायकल जाक्सन च्या स्मरणार्थ पाळावयाचा ठरवले   आहे. या दिवशी  विविध सामाजिक संघटना या दिवशी विविध जनजागृती   कोड विषयी असणाऱ्या गैरसमजुती दूर करून समाज प्रबोधन करण्यासाठी २५ जून हा जागतिक कोड दिन म्हणून पाळावयाचे  ठरवले आहे .या दिवशी विविध जनजागृतीपर योजना कार्यक्रम राबवतात किबहूना  त्यांचे अविरत कार्यक्रम चालूच असतात कोड , पांढरेदाग या नावाने याला वितीलीगो ( cvitiligovitiligo )  ल्युकोडर्मा (LEUCODERMA ) या नावाने वैद्यकशास्त्रात संबोधले जाते तसा हा काही मोठ्ठा शाररीक आजार नाही पण एक मोठ्ठी सामाजिक समस्या आहे . विशेत: मुलीमध्ये त्यायातच उपवर मुलींमध्ये तसेच मुलांमध्ये सुद्धा विवाह जुळण्यास फार मोठ्ठी अडचण आहे . या शिवाय ज्या व्यक्तींना पांढरेडाग कोड या आजाराचा त्रास आहे त्या समाजापासून उपेक्षित राहतात या लोकांमध्ये एकेलकोंडेपणा , शापित आयुष्य व्यतीत करण्याची वेळ येते .
कोडावर , पांढरे दगगावर कुठलेही औषध नाही , हा दैवी कोप  आहे वगैरे समजुतही आपणाकडे रूढ आहेत .
या सर्व  प्रश्ननाची उकल करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. या आणि अशा अनेक प्रकारच्या PEASHNANCHI उत्तरे आमच्याकडे आहेत , हा लेख तुम्हाला काही मुलभूत गोष्टींची माहिती देईल तसेच रुग्णावर सहज सुरक्षित आणि परिणामकारक इलाज कसे होऊ शकतील हे आपणास सांगेल इतकेच नाही तर याचा हेतू आहे रुग्न्नाना निरोगी कार्यशील  जीवन जगता येणे शक्य आहे असा विश्वास देण्याचा  तुम्ही पांढरे डागावर सहज विजय  मिळवू शकता तुम्हाला वाटते त्याहून हि अधिक ते सोप्पे आहे .
   वैद्यकीयदृष्ट्या कोड हा काही आजार नाही , कारण या पासून कुठही त्रास होत नाही किव्हा जीवितालाही धोका नाही  तरी सुद्धा कोड हा भयंकर सामाजिक आजार आहे . पांढरे डाग असलेल्या मुला – मुलींचे  लग्न होणे कित्ती अवघड आहे त्या कुटुंबालाच ज्ञात आसते . हे त्या कुटुंबावर कलंक लावला जातो ,समाजात त्याची अवहेलना केली जाते, ज्या व्यक्तीला कोड आहे त्या व्यक्तीला आपल्यात काहीतरी कमतरता आहे , आपणास काहीतरी असाध्य भयानक आजार झाला आहे या न्युन्गांडत  तो वावरत आसतो . किंबहुना तो समाज्पासून  दूर राहण्याचा प्रयत्न तो करत आसतो .त्याचा आत्म विश्वास पूर्णपणे ढासळलेला आसतो .हे सर्व विसरून जर त्याने समाजात कर्तुत्व करून दाखवले तर समाज त्यांना नक्कीच मानवंदना देतो , अशी अनेक उदाहरणे आहेत .
 उदा . मायकल जाक्सन ,एकनाथ सोलकर याने तर विश्वविक्रम घडून दाखवला
 मुलींच्या बाबतीत पांढरे डागांचा कोडचा त्रास जास्त जाणवतो अशा मुलींचे लग्न जमणे खुपच आवधड जाते . काहीवेळा तर  पूर्वजांनी  केलेल्या पापामुळे  या पिढीत हा रोग आल्याचा अपप्रचार समाजात केला जातो .अशा अनेक मुलींची आयुष्यहि बरबाद  झाल्याची  उदाहरणे समाजात आहेत .बर्याच वेळा उतारवयात हि  लक्षणे दिसू लागतात परंतु योग्य उपचार घेताल्रे कि हा आजार असाध्य नाही .
     मंगळी मुलगी तशीच कोडाची मुलगी कुटुंबाला शाप ? असा आक्रोश ह्कारुन्ही काही उपयोग नाही. मांत्रिक तंत्रीककडे जाऊनही काही फारसा उपयोग नाही . ज्या व्यक्तींना कोड आहेत त्या व्यक्तींना व्यक्ती शापित आहेत किव्हा काही वेगळ्या आहेत असा समज करून घेऊ नये . या आजाराने शाररीक , बौद्धिक , मानसिक  क्षमतेवर कुठलाही  परिणाम होत नाही त्याची बुद्धीमत्ता हि अन्य व्यक्तीप्रमाणेच आसते .भारतीय समाजात कोड म्हणजे महाभयंकर आजार आहे हा गैरसमज , आंधश्रधा रूढी परंपरेतून  कायम राहिली आहे.हि बाब दुर्दैवी आहे अगदी सुशिक्षित   माणसेही  गंडेदोरे आणि अंगारा- धुपार्याच्या मार्ग कोड निवारण्यासाठी स्वीकारतात  हे मी पाहिले आहे. हे योग्य नाही . कोड असणाऱ्या व्यक्तीनी समाजात अनेक उतुंग  यशाची शिकरे गाठली आहेत हे लक्षात घेऊन आपण सार्वजन मिळून या कोडची कीड दूर करूयात ....
       अगदी  सोप्प्या  भाषेत  सांगायचे  ठरले तर शरीरात असणारा रंग कमी झाल्याने त्वचा  पांढरी दिसू लागते यालाच पांढरे डाग म्हणतात .
      त्वचेमध्ये  असणार्या मेलानिन नावाच्या  रंग द्रव्याच्या  प्रमाणामुळे  शरीरास , त्वचेला काळा , सावळा, निमगोरा , गोरा रंग येतो. तो रंग तयार करणाऱ्या पेशी  ज्यावेळी अकार्यक्षम  होतात . व्यवस्थित  कार्य करत नाहीत . आथवा नष्ट होऊ लागतात त्यावेळी  त्वचा पांढरट  होते आणि पांढरे डाग दिसू लागतात
कोडचे कारण :-
कोड कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही वयात होऊ शकतो , हा काही देव दैवतांचा शाप नाही कि भूतबाधाही  नाही .......
याला  शास्त्रीय  कारण एवढेच सांगा येईल कि मेलानिन हा रंग तयार  करणाऱ्या  मेलानोसाईट पेशींच्या  विरोधात अंटी मेलानोसाईट ( Anti Melanocyte )  प्रतीद्रव्य तयार होतात आणि हि प्रतिद्रव्य  मेलानीन  निष्क्रीय  करतात व मेलानीन तयार होत नाही  हि प्रतिद्रव्य का  तयार होतात हा संशोधनाचा  विषय आहे आणि त्याविषयी  जगभरात संशोधन चालु आहे ... अधिक माहिती आणि संपर्कासाठी
डॉ. संजय सोनवणे
आनंद हॉस्पिटल अंड रिसर्च सेंटर घोडेगाव
ता:- नेवासा जि :- अहमदनगर महाराष्ट्र
मोबाईल आणि whatsapp ९७६२३७८४९२
डॉक्टरांना या विषयावरील व सामाजिक केलेल्या कार्याचा  गौरव म्हणून त्यांची दिल्लीत `` चिकित्सक रत्न ``या पुरस्कारासाठी  निवड २००४  साली झाली.
             तसेच संत रविदास प्रतिष्ठान अहमदनगर यांचे वतीने  २४ फेब २००५ रोजी  राज्यस्तरीय आदर्श् बहुजन मित्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
                   त्याच प्रमाणे १७ सेप्ट . २००६  रोजी  शिव शंभो ट्रस्ट व आष्टी तालुका मित्र मंडळ  अ. नगर यांचे वतीने राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कारांनी संम्मानीत करण्यात आले .
  त्याच प्रमाणे  युवा शक्ती  सामाजिक संस्था नासिक , यांचे वतीने २० में २००८ रोजी , उप् जिल्हाधिकारी श्री शेखर गायकवाड ,आ. अनिल ढिकले,आदि.च्या उपस्थितीत नासिक येथे
               समाज प्रबोधन २००८  पुरस्कार  देण्यात आला .
  तसेच महाराष्ट्र  राज्य मराठी पत्रकार संघ अहमदनगर . यांचे वतीने शिर्डी येथे माननिय गृहमंत्री श्री, आर.आर.पाटील साहेब यांचे हस्ते  कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला .
   तसेच आत्मोन्नती विश्वशांती संस्था मुंबई यांचे वतीने मा. उपाध्याक्ष्य विधानसभा , माजी शिक्षण मंत्री श्री. वसंतराव पुरके यांचे हस्ते
संत एकनाथ महाराज स्मुर्ती गौरव पुरस्कार , M.I.T college pune येथे प्रदान करण्यात आला .
    त्याच प्रमाणे ६ जानेवारी २०१२ रोजी जामखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पद्मभुषण डॉ. रजनीकांत आरोळे स्मुर्ती पुरस्कार नुकताच प्रदान  करण्यात आला आहे .  सदर कार्यक्रमास  मा..आ.प्रा. राम शिंदे यांचे आध्यक्षते खाली ,मा.श्री . विक्रमसिंह पाचपुते  मा.श्री. विजयकुमार पोटे ( माध्यम विश्लेषक औरंगाबाद )  , मा.श्री.संदीप कोकडे ( तहसीलदार कर्जत ) मा .शिरसाठ ( आद्यक्ष ग्रामीण पत्रकार संघ , महाराष्ट्र )  आदी. उपस्थित होते.
               दहा वर्षापासुन सामाजीक,शैक्षणीक कार्यात सकारात्मक भुमीका स्विकारत शिक्षण व सामाजीक बांधिलकी जपणार्या सावित्रीबाई फुले बहूउद्देशीय संस्था,आसेगाव बाजार जि अकोला व राजे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वितरीत करण्यात येणारा सावित्रीबाई फुले समाजरत्न राज्यपुरस्कार नुकताच डाँ संजय सोनवणे यांना प्रदान करण्यात आला गेल्या 14 वर्षापासुन वैद्यकीय क्षेत्रात असामान्य काम करीत असतांना, पांढरे डाग चिकूनगुणीया अश्या अनेक आजारावर नवनवीन शोध प्रणालीचा वापर करून रुग्णांची सेवा करुन खरया अर्थाने सामाजीक सेवेचा कळस रचणार्या आगदी चिकुनगुनियाची नोद गिनीज बुक पर्यंत मजल गाठणाऱ्या डाँ संजय सोनवणेंचा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याला केलेले हा मानाचा मुजराच होय.





Thursday, July 25, 2019


लातुर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घोडेगाव येथील डॉ संजय सोनवणे यांना आधुनिक औषधीशास्त्र पदविका प्रदान करतांना महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ एस जे गोरे सर , फार्मकॉलॉजि विभागाचे प्रमुख डॉ जे बी जाजू सर
मॉडर्न फार्मकॉलॉजी पदविका प्रमाणपत्र डॉ, संजय सोनवणे यांना प्रदान .
.
महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेल्या महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या एक वर्षाच्या खडतर आधुनिक वैद्यक शास्त्रांच्या मॉडर्न फार्मकॉलॉजी C.C.M.P. या पदवीत्तर परिक्षेमध्ये नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथील डॉ,संजय सोनवणे यांनी लातुर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एक वर्षाचा कालावधी चा खडतर अभ्यास पूर्ण करून प्रथम श्रेणी मध्ये यश मिळवले असून नुकताच त्यांना लातुर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदवीदान समारंभात सन्मानपूर्वक लातुर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ एस. जे. गोरे सर , फार्मकॉलॉजी शाखाप्रमुख डॉ जे बी जाजू सर यांचे हस्ते सन्मानपूर्वक पदवी देण्यातआली . फार्मकॉलॉजी या अवघड अभ्यास क्रमात आधुनिक (अलोपॅथिक)औषधी, मेडिसीन, सर्जरी, लहान मुलांचे आजार, स्त्रीयांचे विविध आजार, सार्वजनिक प्रतिबंधात्मक आजार याविषयी खडतर प्रशिक्षण देण्यात आले , या यशाबद्दल त्यांचे सामाजिक, राजकीय ,वैद्यकीय ,पत्रकारीक, शैक्षणिक क्षेत्रातून गावातील मान्यवारांकडून कौतुक आणि सन्मान होत आहे,
डॉ, संजय सोनवणे यांनी दमा, संधिवात, चिकूनगुणिया , पांढरे डाग (कोड) यावर विशेष संशोधन केले आहे, यासाठी त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, त्यांना , यावर केलेल्या संशोधनामुळे , ,,,,राज्यस्तरीय सर्व पुरस्कार
१) आदर्श बहूज मित्र
२) समाज भुषण
३) कार्यगौरव पुरस्कार .... आर .आर. पाटील आबांचे हस्ते शिर्डी येथे
४) समाज प्रबोधन २००८ पुरस्कार
५) पद्मभुषण डॉ. रजनीकांत आरोळे स्मुर्ती गौरव पुरस्कार चोंडी येथे ... मा,ना, राम शिंदे साहेब यांचे हस्ते प्रदान
६) संत एकनाथ महाराज स्मुर्ती गौरव पुरस्कार २०१० ... मा, वसंतराव पुरके यांचे हस्ते प्रदान
७) तसेच सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्कार ... आकोट येथे प्रदान करण्यात आले आहे ,
डॉ, संजय सोनवणे हे घोडेगाव येथे सेवा देत असुन अल्प दरात ते रुग्णांना सेवा देत असुन गरिबांचे डॉक्टर म्हणून ते घोडेगाव परिसरात प्रसिद्ध आहेत,
या साठी त्यांना शासकिय वैद्यकीय महाविद्यालय लातुरचे डॉ, जाजू सर, डॉ जगन्नाथ दिक्षित सर , डॉ, पवार सर, डॉ, पूनम मॅम, डॉ, दीप्ती सोनवणे मॅम , डॉ,देशमुख सर यांचे मार्गदर्शन लाभले.
आपला
डॉ. संजय सोनवणे