सुस्वागतम ... सुस्वागतम .... सुस्वागतम


सुस्वागतम ....सुस्वागतम ....सुस्वातम ....

आपले आरोग्यम धनसंपदा या विशेष ब्लॉग मध्ये स्वागत आहे , या विशेष ब्लॉग मध्ये बरेचश्या किचकट , कठीण आजारांवर योग्य पद्धतीने उपचार करणे कसे शक्य आहे हे सांगण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे आपल्या सुचनाचे नक्कीच आम्ही स्वागत करू , आपल्या आभिप्रायाची आम्ही वाट पाहत आहोत . तेव्हा आपला अभिप्राय नक्की नक्की कळवा ......
आपलाच - डॉ. संजय सोनवणे पाटील ,
घोडेगाव, ता. नेवासा जि . अहमदनगर

संपर्क -- 9822287376

email- drsonawanesd@gmail.com
Whatsapp - 9762378492

IMO FREE CALLING AND CHAT @ 9762378492



Fashion

सुस्वागतम , सुस्वागतम आपले सहर्ष स्वागत आहे . आपण ब्लॉग पाहून आपल्या प्रतिक्रिया / संपर्क Email.- drsonawanesd@gmail.com नक्की नक्की कळवा संपर्क - आनंद हॉस्पिटल घोडेगाव ,शनी शिंगणापूर जवळ ता.- नेवासा , अहमदनगर , महाराष्ट्र मो.- ९८२२२८७३७६ फोन- ९२२६८८५१९४ आपण चिकुन गुनिया ,दमा, संधीवात ,पांढरे दाग याने त्रस्त आसल तर कायमस्वरूपी उपचारासाठी आजच संपर्क करा /पूर्व नियोजित वेळेसाठी 9822287376 / 9226885194 किव्हा drsonawanesd@gmail.com वर संपर्क करा प्राप्त पुरस्कार - आदर्श बहुजन मित्र , समाज भूषण , समाज प्रबोधन २००८ ( नासिक येथे उप. जिल्हाधिकारी श्री . शेखर गायकवाड यांचे उपस्तितीत ) कार्यगौरव पुरस्कार ( शिर्डी येथे गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे हस्ते ) संत एकनाथ महाराज स्मृती गौरव पुरस्कार मा. ना.श्री. वसंत पुरके ( उपाध्याक्ष्य . महाराष्ट्र विधान सभा, मा. शिक्षण मंत्री )यांचे हस्ते, त्याच प्रमाणे ६ जानेवारी २०१२ रोजी जामखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पद्मभुषण डॉ. रजनीकांत आरोळे स्मुर्ती पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे . सदर कार्यक्रमास मा..आ.प्रा. राम शिंदे यांचे आध्यक्षते खाली ,मा.श्री . विक्रमसिंह पाचपुते (परिक्रमा शैकक्षनिक संकुल ) . मा.श्री. विजयकुमार पोटे ( माध्यम विश्लेषक औरंगाबाद ) , पी . ल शिरसाठ (अध्यक्ष महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ .,महाराष्ट्र ) संदीप कोकडे ( प्रांताधिकारी कर्जत विभाग ) आदी. उपस्थित होते.सावित्रीबाई फुले बहूउद्देशीय संस्था,आसेगाव बाजार जि अकोला व राजे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वितरीत करण्यात येणारा सावित्रीबाई फुले समाजरत्न राज्यपुरस्कार नुकताच डाँ संजय सोनवणे यांना प्रदान करण्यात आला गेल्या 14 वर्षापासुन वैद्यकीय क्षेत्रात असामान्य काम करीत असतांना, पांढरे डाग चिकनगुणीया अश्या अनेक आजारावर नवनवीन शोध प्रणालीचा वापर करून रुग्णांची सेवा करुन खरया अर्थाने सामाजीक सेवेचा कळस रचणार्या आगदी चिकुनगुनियाची नोद गिनीज बुक पर्यंत मजल गाठणाऱ्या डाँ संजय सोनवणेंचा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याला केलेले हा मानाचा मुजराच होय. whatsapp:- 9762378492

Tuesday, May 26, 2020

ARS.ALB.30 औषध आहे लेमन गोळ्या नाहीत. – डॉ संजय सोनवणे..*

*ARS.ALB.30 औषध आहे लेमन गोळ्या नाहीत. – डॉ संजय सोनवणे..*
*Homoeopathic Consultant & physician*
*B.H.M.S.(POONA ) C.C.M.P. (MUHS NASIK)*. *modern pharmacology*   *Goverment Medical College Latur*

ARS.ALB.30 औषध आहे लेमन गोळ्या नाहीत. – डॉ संजय सोनवणे
                         आनंद हॉस्पिटल अंड  रिसर्च सेंटर घोडेगाव –
सध्या  असलेले  जागतिक कोरोना  महामारीचे संकट त्यातच लॉक डाऊन , त्यामुळे झालेली आर्थिक तंगी  मानसिक आणी शाररीक खच्चीकरण त्यातच  टीवी वरील , मेडियातून , whatsapp , फेसबुक  वरून  येणारे कोरोना विषयीचे संदेश आणखी मानसिक तान  वाढवत आहेत , एकीकडे  कोरोनाग्रस्त होणारे आकडे दुसरी कडे  मृत्यु  वाढण्याचे प्रमाण  या मुळे आनेकांची संभ्रमावस्था झाली आहे .

       त्यामध्ये सध्या खूप व्हायरल  झालेला मेर्सेज  म्हणजे आयुष  मंत्रालयाने  सांगितलेली अर्स आल्ब ३० ची उपयुक्त्तता ....

अर्स आल्ब  हे खुप  उपयुक्त आणि गुणकारी औषधी आसले तरी होमिओपॅथी मधील एक साधारण औषधी आहे आसे हजारो औषधी आहेत आणि ती रुग्णाची पूर्ण मानसिक शाररीक तपासणी  करूनच  तज्ञांच्या मार्गदर्शन आणी सल्ल्याने घेणेच  फायदेशीर आसते .
    होमिओपथिक औषधी हि दुधारी शस्त्राप्रमाणे आहे, त्यामध्ये तुमची मानसिक शाररीक पातळी बदलण्याची क्षमता आहे , ते तुमची प्रतिकार शक्ती , आगदी गुणसूत्र  संरचना  बद्दलण्याची आफाट ताकद त्यामध्ये आहे कुणी लुंग्या  सुन्ग्याने ते वाटणे योग्य नाही अशा लोकांकडून घेंने हि अयोग्य आहे . हा काही सत्यनारायण चा प्रसाद आथवा लेमन गोळ्या नाहीत कि कोणीही वाटाव्या आणि कुणीही खाव्या काही तोटा नाही आसे बर्याच वेळा म्हंटले जाते पण ते खर नाही .

          होमोएओपथिक  औषधांची मात्रा जर योग्य नसेल तर homoeopathic Drug Prooving अथवा Homoeopathic Agravation या गोष्टी  होऊ शकते या गोष्टी येथे चर्चा करण्या इतक्या सोप्प्या नाहीत ..

 सध्या प्रसिद्धी साठी आणी चकमोगिरी साठी ज्यांना homoeopathic औषधी कशी येतात हेच माहीत नाही , गोळ्या , कॅप्सूल, की लिक्विड ,( होमिओपॅथीक औषही ही ड्राम , potancy, dilution , trituration mother tincture )  मधेच येतात , बापड्यांना कुणी सांगा रे , प्रसिध्दी साठी हपापलेली मंडळी काही पेपर मध्ये बातम्या देऊ राहिले आहेत , पत्रकार मंडळींना विनंती येथे आम्हाला 30 ml औषधी मिळेना आणि लाखो लोकांना वाटायला कशी औषधी मिळतात किव्हा कशी वाटली जातात त्याची शहानिशा करूनच बातमी करावी ही कळकळीची विनंती
शेवटी पुन्हा हेच  सांगेल होमिओपथी हे एक शास्र आणि शस्त्र आहे त्याचा वापर योग्य पदवी धारक योग्य व्यातीकडूनच होणे गरजेचे आहे त्याकाही कुणीही वाटाव्या आशा लेमन गोळ्या नाहीत .
  अन्यथा  हाती लागलेलं कोरना विरुद्ध चे आश्र  शश्र  निकामी ठरेल   सर्वांनी काळजी घ्या , घरी राहा सुरक्षित रहा
*अधिक माहिती साठी
*डॉ संजय सोनवणे पाटील
*Homoeopathic Consultant And Physician*
आनंद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर , घोडेगाव
ता:- नेवासा जि :- अहमदनगर महाराष्ट्र*

*Mob:-9822287376*
*www.drsanjaypatil.blogspot.in*
*© Copyright Dr.Sanjay sonawane*

                                                                    आपलाच डॉक्टर मित्र